धाराशिव परंडा
शुक्रवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी धाराशीव जिल्ह्यातील परंडा येथे घेण्यात आलेल्या महिला शशक्तीकरण कार्यक्रमात पालक मंत्र्याच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.राष्ट्रकुल संसदीय मंडळा मार्फत विधानपरिषदेतील “उत्कृष्ट भाषण” पुरस्कार राष्ट्रपती श्रीमती द्रौपदीजी मुर्मु यांच्या हस्ते मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते परंडा येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण कार्यक्रमात मा आ श्री सुजितसिंहजी ठाकुर साहेब यांचा सत्कार करण्यात आला
राज्याचे कुटुंबकल्याण व सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री मा. डॅा. तानाजीराव सावंत तसेच मान्यवर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
मुख्य संपादक विलास गपाट
🌻प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक बातम्यांसाठी वाचा
प्रगत किसान न्यूज
डिजिटल प्रिंट मीडिया 🌻