धाराशिव/ वाशी =गुरुवार दिनांक 4/12/2025 रोजीदुपारी वाशी गस्तपथकातील
पोलीस कर्मचारी वाशी पो . निरीक्षक श्री शंकर शिंदे साहेब यांच्या आदेशाने राष्ट्रीय महामार्गावरील वाढलेल्या चोऱ्यांचे प्र.माण आटोक्यात आणण्यासाठी पोहेकॉ . कपली बोरकर, पोकॉ नसीर . सय्यद,पोकॉ विनोद वारे, पोकॉ रामा शेळके, पोकॉ गोपीनाथ पवारयांना वाशी फाटायेथे एकाच दुचाकीवरचार संशयीत स्वतःची व गाडीची ओळख लपवुन मालमतेच गुन्हा करणे कामी वाजवी संशय आल्याचे दिसून आल्याने त्यांचा पाठलाग करून बार लोणी पारधी पेढी येथे दुचाकीसह दोघाजनांना ताब्यात घेतले .सदर दुचाकीचा तपास केला असता सदर दुचाकी क्रमांक M H 45 AM 4132 असल्या चे व पो . स्टे . कुर्डुवाडी ता . मा ढा जि . सोलापुर येथुन चोरून आणल्याचे निष्पन्न झाले . आशा पद्धतीने चोरांचा लुटमारीचा डाव हानुन पाडून चोरीचा गुन्हा उघडकेला . असून इंदापुर येथील शेतकऱ्यांच्या म्हैशीसह चोरीचा दुसरा गुन्ह्यांचा तपास तातडीने पोनि .श्रीशंकरशिंदे यांच्या मार्गदशना खाली लावण्यात यश आले आहे .याबद्दल नागरीकांत समाधान व्यक्त केले जात आहे .
मुख्य संपादक = विलास गपाट
,🌻प्रगत किसान प्रगत राष्ट्र 🌻
निपक्ष निर्भीड व सकारात्मक बातम्या साठी फॉलो करा
प्रगत किसान लाईव्ह फेसबुक, ई न्यूज पोर्टल, प्रिंट मीडिया