वाशी=शुक्रवारी रात्री शेतातील आंब्याच्या् झाडास विनोद त्रिंबक गायकवाड सरमकुंडी तालुकाा वाशी या चाळीस वर्षीय मराठा युवकांनी शासन मराठ्याला आरक्षण देण्यासाठी टाळाटाळ करत आहे आंदोलन करण्यास कंटाळून गेलेलो आहे त्यामुुळे मी आत्महत्या करीत आहे असेे त्यान फाशी घेण्या अगोदर चिट्टीमध्ये लिहून ठेवले होते. हे चिठ्ठी पोलिसांच्या हाती पंचनामा करताना सापडली असून यामुळे या युवकाने फाशी कशासाठीी घेतली हे कारण समजले आहे. तर नातेवाईकांनी शासन आरक्षणाचा निर्णय जोपर्यंत घेत नाही किंवा आम्हाला लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही अशी भूमिकाा घेतली आहे. आत्तापर्यंत या आरक्षणासाठी महाराष्ट्रात चाळीच्या वर लोकांनी आपला जीव गमावला आहे. शासन आणखी किती लोकांचा बळी घेणार आहे अशी मराठी जनता आता विचारत आहे.
संपादक=विलास गपाट
निर्भीड व सकारात्मक बातम्या साठी वाचा प्रगत किसान