तेरखेडा जि प साठी शिवसेना शिंदे गटा कडून विकी चव्हाण यांचा भव्यशक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल

Spread the love

धाराशिव/वाशी=बुधवार दिनांक 21 जानेवारी रोजी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तेरखेडा जिल्हा परिषद गटासाठी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळाल्याने तेरखेडा गावातून भव्य मोटरसायकल रॅली वाजत गाजत काढत यावेळी तहसील परिसरात वातावरण भगवे मय झाले होते . वाशी तहसील येथे शिवसेना नेते केशव सावंत सत्यवान गपाट, बाळासाहेब मांगले ,शिवहार स्वामी, शेर कर आबा, नागनाथ नाईकवाडी, विकास तळेकर, अक्षय चव्हाण, बालाजी घोलप यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!