वाशी=हिंदवी परमेश्वर चौरे हिची बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या अर्टिस्टिक जिमनॅस्टिक आणि रहायथमिक जिमनॅस्टिक अशा एकूण सात प्रकारामध्ये आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे . सविस्तर माहिती अशी की हिंदवी चौरे हि मुलगी वाशी तालु्यातील दास्मेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधील विद्यार्थिनी आहे, हिंदवी चौरे हिची नांदेड येथे 21-22 November 2023 रोजी झालेल्या लातूर विभागातून प्रथम क्रमांक पटकावला आहे तरी तिची रज्येस्थरिय जिमनॅस्टिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे, या जिमनॅस्टिकसाठी तिला लटके सर ( जिल्हा क्रीडा अधिकारी धाराशिव) ,मंगेश खोपकर सर, लक्ष्मण फुलारे सर, जाध्वर सर, संतोष सर या सर्वांचे मार्गदर्शन लाभले. तिचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
संपादक विलास गपाट
प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक बातम्या साठी
वाचा प्रगत किसान डिजिटल मीडिया