धाराशिव=धाराशिव येथे लोक आंदोलन न्यासाचा संघटन बांधणी व लोकशिक्षण जागृती दौरा
बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी धाराशिव येथील शासकीय विश्राम गृह येथे लोक आंदोलन यास राळेगणसिद्धी यांनी कार्यकर्ता संघटन बांधणी व लोक जागृती दौऱ्याचे आयोजन केले होते यावेळी धाराशिव जिल्ह्यातील वाशी, धाराशिव, कळंब,तुळजापूर, उमरगा ठिकाणाहून संघटनेचे तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी लोक आंदोलन्यासाच्या कार्याध्यक्ष श्रीमती कल्पना इनामदार यांनी कार्यकर्त्यांना संघटन बांधणी व पुढील कामकाजा संबंधी
लोक आंदोलन न्यास च्या माध्यमातून यापुढे शेतकऱ्यांसाठी लढा उभारून देशव्यापी आंदोलन करणार असल्याचे आंदोलन कार्याध्यक्षा कल्पना ताई इनामदार यांनी सांगितले* यावेळी खजिनदार दत्ता आवारी, अन्सार शेख, धाराशिव जिल्हाध्यक्ष मनोज खरे, आणि सर्व तालुक्यातील अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्य संपादक = विलास गपाट
,🌻प्रगत किसान प्रगत राष्ट्र 🌻
निपक्ष निर्भीड व सकारात्मक बातम्या साठी फॉलो करा
प्रगत किसान लाईव्ह फेसबुक, ई न्यूज पोर्टल, प्रिंट मीडिया