वाशी=वाशी येथे शुक्रवार दिनांक10 रोजी येथील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय येथे सकल मराठा समन्वय समिती यांच्यावतीने मनोज पाटील जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्याा लढ्याच्या् टप्पा क्रमांक तीन ची सुरुवात वाशी जिल्हा धाराशिव येथून १५ नोव्हेंबर बुधवार रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे या विराट सभेचे नियोजन करण्या करता तालुक्यातील सकल मराठा बांधवां च्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रशांंत बाबा चेडे यांनी आपले मनोगत व्यक्तत करताना मराठा समाजासाठी येणाऱ्याा पिढीसाठी आरक्षण काळाची गरज आहे . महाराष्ट्र सरकार मध्ये 142 मराठा आमदार असताना मराठा आरक्षणासाठी ब्र शब्द न काढता मूग गिळून गप बसले आहेत. आज पर्यंत मराठा बांधवांनी यांच्याया सतरंज्या उचलल्या व आज मराठा समाजासाठीीीीी काही करण्याची वेळ आली तर हे मूग घेऊन गप बसले आहेत.या142 बांडगुळ मराठा आमदार व खासदार यांना येणाऱ्याा 2024 च्या निवडणुकांमध्ये सकल मराठा बांधव त्यांची जागा दाखवून देईल. व सकल मराठा बांधवांनी शिवछत्रपतींची शपथ घेऊन या मराठा आरक्षणाच्या लढ्यात क्रांतीसुर्य मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्याया पाठी खंबीरपणेे उभा राहून आपले हक्काचेेे आरक्षण मिळवायचे आहे. व सकल मराठा बांधवांनी ही सभा अति विराट करण्यासाठी बहुसंख्येनेेे उपस्थित राहण्या चे आवाहन त्यांनी केले . यावेळी सुरेश बप्पा कवडे यांनीही आपलेेे मनोगत व्यक्त केले. नागनाथ नाईकवाडी, नितीन चेडे , भांडवले सर,अॅड सांडसे ,विकास मोळवणे ,प्रशांत कवडे, रंजीत घुले ,दादा चेडे, भागवत कवडे, काकाा मोरे वाशी तालुक्यातून सकल मराठाा बहुसंख्येनेे उपस्थित होते
मुख्य संपादक=विलास गपाट.
निर्भीड बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क=
9689707384

