वाशी तालुक्यात कडकडीत बंद
दि.14/2/2042 रोजी वाशी शहरासह तालुक्यातील इंदापूर, पारा, पारगाव, सरमकुंडी ,तेरखेडा ,मांडवा आदी गावात माननीय मनोज पाटील जरांगे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व सरकारने विशेष अधिवेशन घेऊन सगे सोयऱ्याचा जीआर काढलेला आहे त्याच कायद्यात रूपांतर करून मराठ्यांना आरक्षण द्यावे यासाठी हा संपूर्ण महाराष्ट्रात बंद ची हाक देण्यात आली होती याला प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळण्यात आला.

संपादक विलास गपाट
निर्भीड व सकारात्मक बातम्यांसाठी
वाचा प्रगत किसान डिजिटल प्रिंट मीडिया
प्रगत किसान प्रगत राष्ट्र