वडीगोद्री/अंतरवाली बुधवार दिनांक 12 जून कळंब धाराशिव मतदारसंघाचे विद्यमान आमदार कैलास पाटील व नुकतेच तीन लाखाच्या वर मताधिक्याने निवडून आले नवनिर्वाचित खासदार ओमराजे निंबाळकर हे अंतरवाली येथे आठ जून पासून सगेसोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी क्रांतीसुर्य मराठा हृदय सम्राट माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज धाराशिव जिल्ह्यातील आमदार कैलास पाटील व खासदार ओमराजे निंबाळकर हे मनोज दादांना भेटण्यासाठी व त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आंतरवाली येथे आले असता म्हणून दादाची बोलताना कैलास पाटील यांनी दादा तुम्ही पाणी तरी घ्या आरक्षणाबरोबरच समाजाला तुमची गरज आहे. तसेच येत्या अधिवेशनात मी मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरून सरकारला धारेवर नाही असे आश्वासन ही यावेळी मनोज दादांना पाटील यांनी दिले.
मुख्य संपादक विलास गपाट
🌻प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक बातम्यांसाठी
वाचा प्रगत किसान डिजिटल पेंट मेडिया
.