धाराशिव वाशी =वाशी भूम परंडा मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 यासाठी शिवसेना शिंदे गटाचे आमदार तथा माजी आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांच्या उपस्थितीत वाशी भूम परंडा मतदारसंघातील इंदापूर येथील नरसिंह भैरवनाथ शुगर वर्क्स या कारखाना स्थळावर शनिवार दिनांक 3/1 /2026 रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केले आहे तरी वाशी भूम परंडा मतदार संघातील शेतकरी शिवसेना युवा सेना महिला आघाडी सर्व कार्यकर्ते यांनी कारखाना स्थळावर उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
मुख्य संपादक = विलास गपाट
,🌻प्रगत किसान प्रगत राष्ट्र 🌻
निपक्ष निर्भीड व सकारात्मक बातम्या साठी फॉलो करा
प्रगत किसान लाईव्ह फेसबुक, ई न्यूज पोर्टल, प्रिंट मीडिया