ताराशिव वाशी12/6/2024 बुधवार रोजी सकल मराठा समाज वाशी तालुका यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले याबाबत अधिक वृत्त असे की आंतरवाली सराटी येथे क्रांतीसुर्य मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण चालू केले आहे. नवी मुंबई वाशी येथे शासनाने सगळ्या शहराचा अध्यादेश काढला होता याचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी उपोषण सुरू आहे या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व शासनाने लवकर निर्णय घेऊन उपोषण सोडवावे कारण मनोज दादा यांची तब्येत सध्या खा लावत आहे. यासाठी वाशिम तालुक्यातील सर्व सकल मराठा बांधवावे व सर्व समाज बांधव यांनी तहसीलदार लांडगे यांना निवेदन दिले.
संपादक विलास गपाट
निर्भीड व सकारात्मक बातम्यांसाठी
प्रगत किसान डिजिटल प्रिंट मीडिया