वडीगोद्री/ अंतरवाली.= रविवार दिनांक 3/11/2024
आंतरवालीतून महत्त्वाचे अपडेट
मराठा समाजाची राजकारणात येण्याची इच्छा नव्हती. पण या राजकारणांनी ही वेळ आणली. राजकीय भूमिका घेण्याशिवाय समोर दुसरा पर्यायही नाही
- गरजवंतांचे काही प्रतिनिधी निर्णय प्रक्रियेत असावेत म्हणून काही जागा लढवणार
- ज्या मतदारसंघाचे नाव नाही, याचा अर्थ पाडणार
- खालीलपैकी ११ मतदारसंघात बदल होऊ शकतो
- सलग १३ तास बैठक सुरु आहे, आज रात्रभर बैठक घेऊन उमेदवारांची नावे फायनल करणार
- ज्या मतदारसंघाचे नाव सकाळपर्यंत येणार नाही, त्या बांधवांनी उद्या अर्ज माघे घ्यावेत
- हा निर्णय वयक्तिक कोणासाठी नसून जातीला समोर ठेऊन घेतला आहे. कारण जात हरली तर आपण पाहू शकणार नाहीमतदारसंघ व मराठ्यांची भूमिका
- बीड – लढवणार
- केज(राखीव)- लढवणार
- मंठा, परतूर – लढवणार
- फुलंब्री – लढवणार
- कन्नड – लढवणार (चर्चा सुरु)
- वसमत – लढवणार (चर्चा सुरु)
- हिंगोली – लढवणार (चर्चा सुरु)
- पाथरी, परभणी – लढवणार
- गंगाखेड – लढवणार (चर्चा सुरु)
- हदगाव (नांदेड) – लढवणार
- लोहा कंधार, नांदेड – चर्चा सुरु
- धाराशिव, कळंब – लढवणार
- तुळजापूर – चर्चा सुरु
- भूम, परांडा – लढवणार
- दौड, पुणे – लढवणार
- पर्वती, पुणे – लढवणार
- पाथर्डी – लढवणार
- कोपरगाव – लढवणार
- नेवासा – चर्चा सुरु
- पाचोरा – लढवणार (चर्चा सुरु)
- करमाळा – लढवणार
- माढा – लढवणार (चर्चा सुरु)
- धुळे शहर – लढवणार (चर्चा सुरु)
- निफाड – लढवणार (चर्चा सुरु)
- नांदगाव – लढवणार (चर्चा सुरु)
- बाकीचया मतदार संघात सकाळी निर्णय घेण्यात येईल असे जरांगे पाटील यांनी सांगितले.
मुख्य संपादक विलास गपाट
🌻प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक बातम्यांसाठी वाचा
प्रगत किसान न्यूज
डिजिटल प्रिंट मीडिया 🌻