लाडक्या बहिणींच्या हाफ तिकिटा मुळेएस टी महामंडळ तोट्यात. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे वक्तव्य
धाराशिव =गुरुवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे धाराशिव जिल्ह्याच्या दोन दिवस दौऱ्यावर होते यादरम्यान व्हाईस ऑफ मीडिया धाराशिव जिल्हा यांच्या विमा कवच प्रदान कार्यक्रमात…